Headlines

Baba Vanga Prediction : बाबा वेंगांची धडकी भरवणारी भाकितं ऐकून म्हणाल, नवं वर्ष नको रे देवा!

[ad_1] Baba Vanga Prediction : नव्या वर्षाची सुरुवात होत नाही, तोच त्या वर्षाविषयीची अनेक भाकितं सध्या कानावर येण्यास सुरुवात झाली आहे. यामध्ये पृथ्वीचा (Disaster on earth ) सर्वनाश होणार इथपासून ते अगदी मानवी आयुष्य कशा पद्धतीनं धोक्यात येणार इशपर्यंतच्या गोष्टी समोर आल्या. यापैकी बहुतांश भाकितांमागे एका व्यक्तीचं नाव पुढे येताना दिसत आहे. ते नाव म्हणजे…

Read More