Headlines

लाल तांदूळ, हिरव्या मुगाच्या सारला तीन बौद्धिक संपदा अधिकार ; वैद्य छापेकरांचे आयुर्वेदातील संशोधन, भारतासह ऑस्ट्रेलिया सरकारकडून मान्यता

[ad_1] जळगाव : येथील नामवंत वैद्य श्रीरंग छापेकर यांच्या आयुर्वेदातील संशोधित उत्पादनांना तीन बौद्धिक संपदा अधिकार (पेटंट) मिळाले असून यात दोन भारत सरकारचे उत्पादन निर्मितीबद्दल, तर एक ऑस्ट्रेलिया सरकारचा नावीन्यपूर्ण संशोधनात्मक निर्मितीचा बौद्धिक संपदा अधिकार आहे. एकाच वेळी तीन बौद्धिक संपदा अधिकार मिळविणारे वैद्य श्रीरंग छापेकर हे खान्देशातील पहिलेच वैद्य ठरले आहेत. शहरातील वैद्य छापेकर…

Read More