Headlines

ते जटायू…; राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठे दिवशी कंगनाला दिसले दोन दिव्य पक्षी, म्हणाली…

[ad_1] Kangana Ranaut: 22 जानेवारी रोजी अयोध्येतील राम मंदिरात रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. संपूर्ण देशभरात हा सोहळा दिवाळीसारखा साजरा करण्यात आला. या रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याकरिता देशभरातील अनेक दिग्गजांना आमंत्रित केले होते. मोठे उद्योजक, कलाकार देखील या सोहळ्याचे साक्षीदार होते. कलाजगतातून अमिताभ बच्चन, रजनीकांत, आलिया-रणबीर, कतरिना-विकी कौशल आणि कंगना रणौट हेदेखील उपस्थित होते. या कार्यक्रमादरम्यामचा एक…

Read More

‘मला आमंत्रण दिलं नाही कारण…’, प्रभू श्रीरामांच्या प्राणप्रतिष्ठापनेनंतर मराठमोळ्या अभिनेत्याच्या पोस्टने वेधलं लक्ष

[ad_1] सोमवारी 22 जानेवारीला अयोध्येत प्रभू श्री रामांचा प्राणप्रतिष्ठापना सोहळा पार पडला. यामुळे देशातील लाखो रामभक्तांमध्ये आनंद आणि उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. तब्बल 500 वर्षांची प्रतिक्षा संपली, अशी भावना सर्व स्तरावरुन व्यक्त केली जात आहे. त्यातच आता एका प्रसिद्ध मराठी अभिनेत्याने त्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत. त्याने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत याबद्दल सांगितले…

Read More

मुस्लिम महिलेनं रामाच्या नावावरुन ठेवलं मुलाचं नाव, प्राणप्रतिष्ठेच्या दिवशी जन्मला म्हणून….

[ad_1] सोमवारी 22 जानेवारी 2024 रोजी संपूर्ण देशभरात उत्सवाच वातावरण होतं. अयोध्येत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रामलल्लाची प्राण प्रतिष्ठा झाली. याच दिवशी अनेक गर्भवती महिलांना आपल्या बाळाने जन्म घ्यावा असं वाटत होतं. सोमवारी अयोध्येतील रामलल्लाच्या अभिषेकाच्या दिवशी फिरोजाबादमधील मुस्लिम कुटुंबात जन्मलेल्या मुलाचे नाव भगवान ‘राम’ ठेवण्यात आले. संभल जिल्ह्यातील चंदौसी येथील रुग्णालयाच्या प्रसूती कक्षात…

Read More

‘चित्रपट येतोय म्हणून…’, राम मंदिर सोहळ्यात अक्षयच्या अनुपस्थितीवर नेटकरी संतप्त!

[ad_1] Akshay Kumar troll Ram Mandir Pran Pratishtha : अयोध्येत आज राम मंदिराच्या प्राण प्रतिष्ठेचा समारंभ पार पडला. संपूर्ण देशासाठी आजचा दिवस हा कोणत्याही सणापेक्षा कमी नाही. या कार्यक्रमात अनेक बॉलिवूड कलाकारांनी हजेरी लावली होती. त्यात अमिताभ बच्चन पासून आलिया भट्टपर्यंत अनेकांनी यावेळी हजेरी लावली. मात्र, सगळे प्रतिक्षा करत होते ते अक्षय कुमारची. प्राण प्रतिष्ठा…

Read More

‘फक्त ब्राह्मणाला धार्मिक विधीचा अधिकार…’, किरण मानेंची संतप्त पोस्ट; ‘राममंदिराचा सोहळा मनुस्मृतीला कोलून…’

[ad_1] Kiran Mane On Ayodhya Ram Mandir : येत्या 22 जानेवारीला अयोध्येतील राम मंदिरात प्रभू श्रीरामांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली जाणार आहे. त्यामुळे सध्या अयोध्येसह ठिकठिकाणच्या राम मंदिरात जोरदार तयारी सुरु आहे. अयोध्येतील राम मंदिरात 16 जानेवारीपासूनच विविध विधींना सुरुवात होणार आहे. यावरुन आता राजकारण सुरु आहे. अनेक विरोधी पक्षांनी या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला आहे. तर…

Read More