Headlines

एकेकाळी बबली गर्ल म्हणून ओळखली जाणारी बॉलिवूड अभिनेत्री लिप्स सर्जरीनंतर पाहा किती बदलली?

[ad_1] Ayesha Takia: बॉलिवूडमध्ये कायमच चर्चा असते ती म्हणजे त्यांच्या सर्जरीची. जान्हवी कपूर, श्रीदेवी, प्रियंका चोप्रा, शिल्पा शेट्टी अशा बड्या अभिनेत्रींनी सर्जरी करू आपला पुर्ण चेहरा मोहरा बदलून काढला होता. आपण आहोत त्यापेक्षा जास्त सुंदर दिसण्याच्या प्रयत्नात या अभिनेत्री महागड्या सर्जरी करून घेतात. त्यांच्या या सर्जरी या कायमच चर्चेत राहिल्या आहेत. त्यामुळे त्यांना अनेकदा यावरून…

Read More