Headlines

‘तुम्ही काय विचार करता यानं काही फरक पडत नाही’; चेहऱ्यावरून ट्रोल करणाऱ्यांना आयशा टाकियानं दिलं सडेतोड उत्तर

[ad_1] Ayesha Takia Troll : बॉलिवूड अभिनेत्री आयशा टाकिया सुंदर अभिनेत्रींपैकी एक ओळखली जाते. शाहिद कपूरसोबत कॉम्प्लॅनच्या जाहिरातीत बालकाकार म्हणून झळकल्यानंतर आयशानं ‘टारझन: द वंडर कार’ या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. अभिनेता वत्सल सेठसोबत ती या चित्रपटात दिसली होती. अजय देवगणची देखील या चित्रपटात महत्वाची भूमिका होती. लग्नानंतर आयशा जरी फिल्मी दुनियेपासून दूर असली…

Read More