Headlines

सानिया मिर्झाच्या नवऱ्यासोबत जोडले होते नाव! आता ‘या’ अभिनेत्रीच्या लग्नाच्या चर्चा

[ad_1] Ayesha Omar Wedding : 2022 मध्ये पाकिस्तानी अभिनेत्री आयशा उमरचे नाव भारतीय टेनिस स्टार सानिया मिर्झाच्या पती शोएब मलिकसोबत जोडले गेले. अभिनेत्री आयशा उमर आणि पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिक रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा सुरु झाल्या होत्या. त्यावेळी काही प्रसारमाध्यमांनी आयशा उमरसोबतच्या कथित अफेअरमुळे शोएब मलिक त्याची पत्नी भारतीय टेनिस स्टार सानिया मिर्झासोबत घटस्फोट घेण्याचा विचार…

Read More