Headlines

‘माझ्याशी लग्न कर तरच…’, Struggling Days मध्ये अभिनेत्रीकडे निर्मात्याची मागणी

[ad_1] मुंबई : छोट्या पडद्यावरील आयशा कपूर (Ayesha Kapoor) ही लोकप्रिय अभिनेत्रीपैकी एक आहे. आयशानं ‘शेरदील शेरगिल’ या मालिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण केले. या मालिकेतील आयशाची निक्की ही भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. मालिकेत धीरज धूपर अशी एक भूमिका आहे त्याच्या गर्लफ्रेंडची भूमिका आयशानं साकारली आहे. दरम्यान, अशा चर्चा सुरु आहेत की आयशाच्या भूमिकेत काही…

Read More