Headlines

‘बंटी तेरा साबण स्लो है क्या’ या जाहीरातीतील मुलगी आठवतेय, आता दिसते खूपच ग्लॅमरस

[ad_1] Entertainment News : बॉलिवूड (Bollywood) किंवा छोट्या पडद्यावरच्या अनेक कलाकारांना जाहीरात क्षेत्रातून मोठी ओळख मिळाली आहे. एखाद्या जाहीरातीतील एखादं कॅरेक्टर हे कायमचं लक्षात रहातं. तुम्हाला ‘बंटी तेरा साबण स्लो है क्या’ या जाहीरातीतील (Advertisement) मुलगी माहित असलेच. काही वर्षांपूर्वीच्या या जाहीरातीतील मुलगी आजही अनेकांच्या स्मरणात आहे. लाईफ बॉय (LifeBoy) साबणाच्या अनेक जाहीरात झाल्या. पण…

Read More