Headlines

‘माझा कार्यक्रम आहे… मग मला उत आलाय का?’, भर कार्यक्रमात जितेंद्र जोशी संतापला? पाहा Video

[ad_1] Jitendra Joshi vs Avdhoot Gupte : छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध कार्यक्रम ‘खुपते तिथे गुप्ते’ याचं तिसरं पर्व सध्या जोरदार चर्चेत आहे. या कार्यक्रमाचा (khupte tithe gupte) प्रोमो सध्या झी मराठीकडून शेअर करण्यात आला आहे. त्याचा व्हिडीओ सध्या व्हायरल (Viral Video) होताना दिसतोय. खुपते तिथे गुप्ते कार्यक्रमात नुकतंच अभिनेता जितेंद्र जोशी (Jitendra Joshi) याने हजेरी लावली…

Read More

अवधूत गुप्तेंनी सांगितले त्यांना काय खुपते? म्हणाले, ‘सकाळी उठून बघायला मिळणारी माकड चेष्टा…’

[ad_1] Avdhut Gupte on Monkeys: मराठी गायक, दिग्दर्शक अवधूत गुप्ते (Avadhoot Gupte) सध्या आपल्या ‘खुपते तिथे गुप्ते’ (Khupte Tithe Gupte) कार्यक्रमामुळे नेहमी चर्चेत असतो. या कार्यक्रमात अवधूत गुप्ते राजकारण्यांना सडेतोड प्रश्न विचारत त्यांना नेमकं काय खुपतं याचं उत्तर मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. दरम्यान, आपल्या प्रश्नांना समोर खुर्चीवर असणाऱ्या व्यक्तीवर प्रश्नांचा भडीमार करणारा अवधूत गुप्ते स्वत:…

Read More