Headlines

IND vs AUS : तिसऱ्या सामन्यासाठी रोहित शर्माचा मास्टर प्लॅन, अशी असेल Playing 11

[ad_1] मुंबई : टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यातील तिसरा आणि निर्णायक सामना हा रविवारी 25 सप्टेंबरला खेळवण्यात येणार आहे. दोन्ही संघांनी 3 सामन्यांच्या मालिकेत प्रत्येकी 1 विजय मिळवला आहे. त्यामुळे मालिका सध्या 1-1 अशी बरोबरीत आहे. त्यामुळे आता तिसरा आणि अंतिम सामना  (IND vs AUS 3 rd Odi) हा रंगतदार होणार आहे….

Read More