Headlines

KL Rahul and Athiya Shetty: चला सुरू झालं यांचं! केएल राहुल आणि अथिया शेट्टी अ‍ॅडलेडमध्ये असं काहीतरी करतायत; व्हिडीओ आला समोर!

[ad_1] Team India KL Rahu : टीम इंडियाचा (Team India) ओपनर केएल राहुल (KL Rahul) आणि त्याची गर्लफ्रेंड अथिया शेट्टी (Athiya Shetty ) हे दोघे अॅडलेडमध्ये (Adelaide) शॉपिंग (shopping) करताना दिसले आहेत. बॉलीवूडचा दिग्गज अभिनेता सुनील शेट्टीची (sunil shetty) मुलगी अथिया शेट्टी सध्या केएल राहुलसोबत ऑस्ट्रेलियात आहे. T20 विश्वचषक 2022 (t20 world cup 2022) मधील…

Read More

T20 world cup: भारतीय संघच नाही तर भारतीय क्रिकेट चाहते देखील ऑस्ट्रेलियात मोडताय रेकॉर्ड

[ad_1] मुंबई : ऑस्ट्रेलियात T20 विश्वचषक 2022 चा थरार रंगत आहे. अनेक सामन्यात चुरस पाहायला मिळत आहे. भारतीय संघ (Team India) सध्या चांगल्या फॉर्ममध्ये आहे. भारतीय संघाने फक्त एकच सामना गमावला आहे. त्यामुळे भारतीय चाहते देखील खूश आहेत. त्यामुळेच ऑस्ट्रेलियात (Australia) सामने सुरु असताना देखील भारतीय चाहते सामने पाहण्यासाठी मोठी गर्दी करताना दिसत आहेत. क्रिकेट…

Read More

IND vs PAK फायनलची वाट पाहतोय ‘हा’ दिग्गज क्रिक्रेटर

[ad_1] पर्थ : ऑस्ट्रेलियात सुरु असलेला टी20 वर्ल्ड कप (T20 World Cup) आता अंतिम टप्प्यात पोहोचलाय. काल रविवारीच सुपर 12 चे सर्व सामने पार पडले आहेत. आता भारत, पाकिस्तान, न्युझीलंड आणि इंग्लंडमध्ये सेमी फायनलची (Semi final) लढत येत्या बुधवारपासून सुरु होणार आहे. या सामन्यापुर्वी ऑस्ट्रेलियाचा दिग्गज खेळाडूला भारत-पाकिस्तान (IND vs PAK) फायनल सामन्याची उत्सुकता लागली…

Read More

T20 World Cup : गत वर्ल्ड कपविजेत्या ऑस्ट्रेलियावर मायदेशातच नामुष्की!

[ad_1] T20 World Cup : टी-20 वर्ल्डकप (T20 World Cup) आता अंतिम टप्प्यात आला आहे. सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर (sydney cricket groud) झालेल्या आजचा सामन्या इंग्लंडसाठी (England) करो या मरोच्या स्थितीचा होता. मात्र त्याचसोबत हा सामना यजमान टीम ऑस्ट्रेलियासाठीही (Australia) महत्त्वाचा होता. आजच्या या सामन्यात इंग्लंडचा पराभव झाल्याने यजमान ऑस्ट्रेलियाच्या सेमीफायनला (semifinal) जाण्याच्या सर्व आशा मावळल्या. जर…

Read More

Team India कडून विराटला खास Birthday Surprise ; मेलबर्नमधील Celebration पाहातच राहाल

[ad_1] Virat Kohli Birthday in Melbourne: भारताचा स्टार खेळाडू असलेल्या विराट कोहलीचा (Virat Kohli) आज 34 वा वाढदिवस आहे. विराट कोहलीला क्रिकेट विश्वात रन मशीन, किंग कोहली या नावाने ओळखले जाते. विराट कोहलीच्या दमदार खेळीमुळे त्याचे जगभरात चाहते आहेत. सध्या ऑस्ट्रेलिया येथे टी 20 विश्वचषक सुरु असून विराट कोहली भारतीय संघासाठी मोलाची कामगिरी करीत आहे….

Read More

T20 World Cup: ऑस्ट्रेलियात टीम इंडियासोबत आहेत एक सौदर्यंवती, Photo पाहुन थक्क व्हाल

[ad_1] पर्थ : ऑस्ट्रेलियात सुरु असलेल्या टी20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup) टीम इंडियाचा (Team India) रविवारी दक्षिण आफ्रिकेने 5 विकेट्स राखून पराभव केला. या पराभवानंतर टीम इंडियाचा सेमी फायनल पर्यंत पोहोचण्याचा मार्ग काहीसा खडतर झाला आहे. त्यामुळे आता टीम इंडियासाठी पुढील दोन सामने जिंकणे गरजेचे असणार आहे. त्यात आता टीम इंडियाची एक फिमेल सपोर्ट…

Read More

न्यूझीलंडच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा, वाचा काय केलाय नेमका पराक्रम!

[ad_1] Sport News : अखेर सुपर-12 मधील संघांमधील सामन्यांना सुरूवात झाली आहे. आजच्या पहिल्या सामन्यात यजमान ऑस्ट्रेलियाला केन विल्यमसनच्या संघाने पराभवाची धूळ चारली आहे. अवघ्या क्रिकेट जगताचं या सामन्याकडे लक्ष होतं, मात्र न्यूझीलंडने 89 धावांनी दणदणीत विजय मिळवला. न्यूझीलंडने पहिल्यांदा कांगारूंना त्यांच्याच भूमित लोळवलं यासोबतच किवींच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.  टी-20 विश्वचषकामध्ये ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या सामन्यामध्ये…

Read More

NZ vs AUS : न्यूझीलंडची धडाक्यात सुरुवात, ऑस्ट्रेलियावर 89 धावांनी दणदणीत विजय

[ad_1] मेलबर्न : न्यूझीलंडने (New Zealand) टी 20 वर्ल्ड कपमध्ये (T 20 World Cup 2022) गतविजेत्या ऑस्ट्रेलियावर (Australia) 89 धावांनी विजय मिळवत शानदार सुरुवात केली आहे. न्यूझीलंडने ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 201 धावांचे मजबूत आव्हान दिले होते. मात्र न्यूझीलंडच्या भेदक माऱ्यासमोर ऑस्ट्रेलियाचा 111 धावांवर ‘गेम ओव्हर’ झाला. (t 20 world cup 2022 super 12 nz vs aus…

Read More

IND vs AUS: विराट कोहलीच्या ‘रॉकेट थ्रो’मुळे टिम डेविड थेट तंबूत, Video Viral

[ad_1] Virat Kohli Bullet Throw: टी 20 वर्ल्डकप आधी भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्या सराव सामना पार पडला. या सामन्यात टीम इंडियानं चांगली कामगिरी करत ऑस्ट्रेलियाला त्यांच्यात भूमीत 6 धावांनी पराभूत केलं.  भारताने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 7 गडी गमवून 186 धावा केल्या आणि विजयासाठी 187 धावांचं आव्हान दिलं. पण ऑस्ट्रेलियाचा संघ 20 षटकात सर्वबाद…

Read More

T20 World Cup : स्टार कॅप्टनच्या डोक्याला दुखापत, वर्ल्ड कपमधून बाहेर?

[ad_1] मुंबई : टीम इंडियाच्या (Team India) टी 20 वर्ल्ड कप मोहिमेला (T20 World Cup 2022) 23 ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे. टीम इंडिया पहिल्याच सामन्यात कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्तान विरुद्ध (IND vs Pak) 2 हात करणार आहे. याआधी क्रिकेट विश्वातून एक मोठी बातमी समोर आली आहे. स्टार खेळाडूच्या डोक्याला दुखापत झाली आहे. (aus vs eng…

Read More