Headlines

IND vs AUS:ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यसाठी Team India ची घोषणा, तब्बल 4 वर्षानंतर ‘या’ खेळाडूचं कमबॅक!

[ad_1] IND W vs AUS W: भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) महिला क्रिकेट टीममध्ये पाच सामन्यांची टी-20 सिरीज खेळवली जाणार आहे. ज्याची सुरुवात 9 नोव्हेंबर पासून होणार आहे. या सिरीजचा पहिला सामना डी. व्हाय पाटील स्पोट्स अकॅडमीवर खेळवला जाणार आहे. दरम्यान यासाठीच बीसीसीआयने (BCCI) या सिरीजसाठी टीमच्या 15 सदस्यांची घोषणा केली आहे.  ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या 5…

Read More