Headlines

Asia Cup 2022 दरम्यान टी 20 सीरिज आणि वर्ल्ड कपसाठी संघ जाहीर

[ad_1] मुंबई : सध्या एशिया कपचा  (Asia Cup 2022) थरार पहायला मिळतोय. या एशिया कपनंतर टीम इंडिया-ऑस्ट्रेलिया या उभयसंघात टी 20 मालिका होणार आहे. या मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया भारत दौऱ्यावर येणार आहे. तसंच काही दिवसांनी टी 20 वर्ल्ड कप 2022 चं आयोजनही होणार आहे.  या दरम्यान क्रिकेट विश्वातून मोठी बातमी समोर आली आहे. टीम इंडिया विरुद्धच्या…

Read More