Headlines

ऑगस्ट अखेरीस सूर्य-शुक्र यांचा शुभ संयोग, 4 राशींना धनलाभ होण्याची शक्यता

[ad_1] मुंबई : 31 ऑगस्ट रोजी शुक्र सिंह राशीत प्रवेश करेल ज्याठिकाणी सूर्य देव आधीच उपस्थित असणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, या दोन ग्रहांच्या संयोगाचा प्रभाव सर्व राशीच्या लोकांवर दिसून येईल. काही राशीच्या लोकांना वैवाहिक जीवनात अडचणी येतील. दुसरीकडे, काही राशीच्या लोकांना या काळात लाभ मिळण्याची अपेक्षा आहे.  31 ऑगस्ट ते 17 सप्टेंबर दरम्यान सूर्य आणि शुक्र…

Read More