Headlines

“त्यांचा दौरा फक्त २४ मिनिटांचा” सत्तारांच्या टीकेवर उद्धव ठाकरेंची थेट प्रतिक्रिया, म्हणाले “किमान अन्नदात्याशी तरी…” | Former chief minister uddhav thackeray on agriculture minister abdul sattar rmm 97

[ad_1] माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज औरंगाबाद जिल्ह्याचा दौरा केला. दरम्यान, त्यांनी पेंढापूर येथे बांधावर जाऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला. ओल्या दुष्काळाची पाहणी करताना त्यांनी शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेत शिंदे सरकारवर जोरदार टीकास्र सोडलं आहे. तसेच राज्यात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत करावी, अशी…

Read More