Headlines

T20 World Cup आधीच सुर्याला आला कंटाळा, Stump Mic मध्ये सगळं रेकॉर्ड झालं, म्हणाला..

[ad_1] IND vs AUS: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात गाबा येथे खेळल्या गेलेल्या T20 World Cup मधील पहिल्या सराव सामन्यात भारताने यजमान ऑस्ट्रेलियाचा पराभव केला. गोलंदाजी आणि फलंदाजीमध्ये अष्टपैलू कामगिरी करत भारताने बलाढ्य ऑस्ट्रेलियाचा (Australia) पराभव केलाय. त्यामुळे आता भारताने वर्ल्ड कपवर दावेदारी देखील ठोकल्याचं पहायला मिळतंय. असं असलं तरी, भारताच्या सर्वात मोठ्या मॅचविनरला (MatchWinner) कंटाळा…

Read More