Headlines

bjp mla atul bhatkhalkar taunt uddhav thackeray over shivsena ssa 97

[ad_1] शिवसेना ५६ वर्षांची झाली आहे. या ५६ वर्षात शिवसेनेवर अनेक अघात झाले. मात्र, या आघाताने शिवसेना कधी संपली नाही, उलट जोमाने पुढे आली, असे शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंनी उरणधील कार्यकर्त्यांना संबोधित करताना म्हटलं. यावरून आता भाजपाचे आमदार अतुल भातखळकर यांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे. “उद्धव ठाकरेंची वक्तव्य म्हणजे हताश, अकर्तृत्वत्वान आणि अहंकारी…

Read More