Headlines

“…म्हणजे मर्दुमकी नाही” उदय सामंतांवरील हल्ल्यानंतर मुख्यमंत्र्यांची संतप्त प्रतिक्रिया | CM eknath shinde reaction on attack on uday samant in pune by shivsainik rmm 97

[ad_1] शिवसेनेचे युवा सेनाप्रमुख व आमदार आदित्य ठाकरे यांची पुण्यातील कात्रज चौकात मंगळवारी सायंकाळी सभा आयोजित करण्यात आली होती. ही सभा आटोपल्यानंतर शिवसेनेचे काही कार्यकर्ते तेथून जात होते. दरम्यान, त्यांना शिवसेनेचे बंडखोर आमदार उदय सामंत यांची चारचाकी गाडी दिसली. यानंतर कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. तर काही कार्यकर्त्यांनी गाडीच्या काचा फोडल्या. या घटनेच्या पार्श्वभूमीवर…

Read More