Headlines

Asur 2 review: मानवी नैतिकता चांगली की वाईट? ट्विस्ट, सस्पेन्स आणि थ्रिलर वेब सिरीज ‘असूर 2’ नक्की पाहा!

[ad_1] Asur 2 review: काय खरं काय खोटं? कोण चांगला कोण वाईट? आयुष्याचं अंतिम सत्य काय? असे सवाल अनेकांच्या डोक्यात उपस्थित होत असतात. विज्ञान आणि धर्म यांची सांगड घालत, मानवी नैतिकता चांगली की वाईट? यावर भाष्य करणारी वेब सिरीज ‘असूर 2’ नुकतीच जिओ सिनेमावर रिलीज करण्यात आली आहे. असूर ही पहिली वेब सिरीज जिथे संपते…

Read More