Astrology : कोणत्या राशीसाठी कोणत्या धातूची अंगठी लाभदायी?
[ad_1] Astrology : ज्योतिषशास्त्रानुसार कोणत्याही ग्रहाची अंगठी परिधान करणं त्या त्या राशीच्या व्यक्तीसाठी अतिशय लाभदायी असतं. ग्रहांप्रमाणेच ठराविक राशीसाठी ठराविक धातू फायद्याचे ठरतात. धातुवरून राशीला मिळणारे फायदे आणि तोटेही ठरतात. जाणून घ्या कोणत्या राशीसाठी कोणत्या धातूच्या अंगठ्या लाभदायी ठरतात… मेष- या राशीसाठी तांब्याची (Copper) अंगठी फायद्याची असते. मंगळवारी या धातूची अंगठी घातल्यास द्विगुणित लाभ होतो. …