Ravichandran Ashwin मुळे जादुई स्पिनरचं करिअर संपलं, पाहा कोण ‘तो’
[ad_1] मुंबई : भारताचा स्टार आणि दिग्गज स्पिनर आर अश्विन आपल्या घातक गोलंदाज म्हणून जगभरात प्रसिद्ध आहे. त्याच्या गोलंदाजीला दिग्गज फलंदाजही घाबरतात. भारतात कसोटी क्रिकेटमध्ये तो पहिल्या क्रमांकावर आहे. आर अश्विननं टी 20 क्रिकेटमध्येही पदार्पण केलं आहे. अश्विनमुळे मात्र जादुई स्पिनर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या खेळाडूला टीम इंडियातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. आर अश्विनमुळे धोनीच नाही…