Headlines

ENG vs AUS :ऑस्ट्रेलियन खेळाडूची बॉऊन्ड्री लाईनवर अप्रतिम फिल्डींग, VIDEO आला समोर

[ad_1] अॅडलेड : ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू अ‍ॅश्टन एगरने (Ashton Agar) आज इंग्लंडविरूद्दच्या (England) सामन्यात उत्कृष्ट फिल्डींगचे दर्शन घडवले आहे. त्याने बॉऊन्ड्री लाईनवर एक उत्कृष्ट सिक्स वाचवला आहे. या त्याच्या फिल्डींगची प्रतिस्पर्धी खेळाडूच्या बॅटींगपेक्षा जास्त चर्चा रंगली होती.  संदर्भातला व्हिडिओ आता व्हायरल होत आहे.   हे ही वाचा : IND vs NZ यांच्यातील पहिला T20 सामना मोफत…

Read More