Headlines

‘पूर्वी शांत होतास लेका, पण हल्ली…’, किरण मानेंना पाहताच अशोक सराफ यांचं विधान

[ad_1] Ashok Saraf-Kiran Mane Meet : शास्त्रीय संगीत, नृत्य, नाटक अशा विविध कलाक्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या कलाकारांना दरवर्षी संगीत नाटक अकादमी पुरस्काराने गौरवण्यात येते. ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना संगीत नाटक अकादमी पुरस्कार जाहीर झाला आहे. यानिमित्ताने अभिनेते किरण माने यांनी एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात त्यांनी अशोक सराफ यांच्याबद्दलचा एक किस्सा सांगितला आहे. …

Read More