Headlines

‘बिनकामारा नवरा’ सांगतोय रंजनासोबतच्या आठवणी

[ad_1] मुंबई : विनोदाचा बेताज बादशहा, अशी ओळख असणारा एक मराठी अभिनेता म्हणजे अशोक सराफ. काही कलाकार समोर आले, तरी त्यांच्याबद्दल प्रचंड अभिमान वाटतो, त्यांच्या कामापुढं मान आदरानं झुकते. अशाच कलाकारांमधलं हे एक नाव. एक सेलिब्रिटी म्हणून अशोक सराफ जितके प्रसिद्ध तितकेच ते एक व्यक्ती म्हणूनही प्रत्येकालाच आपलेसे वाटतात. (Marathi Actor Ashok saraf on working…

Read More