congress leader ashok chavan clarification dcm devendra fadnavis meeting ssa 97
[ad_1] शिवसेनेत बंडखोरी झाल्यावर आता काँग्रेस फुटीच्या उंबरठ्यावर असल्याचं बोललं जात आहे. काँग्रेसचे काही आमदार भाजपाच्या संपर्कात असल्याच्या जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहेत. त्यात काँग्रेसचे नेते तथा माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याचं वृत्त आहे. या तर्कवितर्कं चर्चांच्या पार्श्वभूमीवर आता स्वत: अशोक चव्हाण यांनीच स्पष्टीकरण दिलं आहे. अशोक चव्हाण…