Headlines

पंत्याहत्तरीतले ‘धनंजय माने’; पाहा विनोदाच्या बादशाहाचा आतापर्यंतचा शॉल्लेट Video

[ad_1] मुंबई : विनोद आणि विनोदाचं टायमिंग हे शब्द आले, ती आपोआपच एक नाव ओठांवर येतं. हे नाव गेली कैक दशकं प्रेक्षकांना आनंद देत आहे. त्यांच्या असण्यानं कित्येकांच्या आयुष्यात सकारात्मकता आहे. असा हा कलाकार म्हणजे, अभिनेते अशोक सराफ.  वयाच्या पंच्याहत्तरीत असणाऱ्या या अभिनेत्यानं आजवर जी लोकप्रियता मिळवली आहे ती हेवा वाटण्याजोगी. अशा या अभिनेत्याच्या अभिनयाची…

Read More