Headlines

करमाळय़ात चाळीस वर्षांचा रताळशेती प्रपंच ; राज्यभरात उत्पादनाला मागणी; आषाढीला सर्वाधिक विक्री

[ad_1] पुणे : वसईची केळी, नारायणगावचा टोमॅटो, अलिबागचा पांढरा कांदा यांच्या  पंगतीत आता करमाळय़ाच्या रताळय़ांचे नाव घ्यावे, इतकी इथली शेती आणि आर्थिक व्यवहार या उत्पादनावर गेली चार दशके केंद्रित झाला आहे. आषाढी एकादशी निमित्ताने करमाळय़ातील रताळी राज्यभरातील बाजारपेठेत लक्ष वेधून घेत असतात. त्यात करमाळा आणि परिसरातील शेतकऱ्यांचे नियोजन महत्त्वाचे असते. आषाढी यात्रेच्या काळात काढणीला येतील…

Read More