Headlines

इंदापूरमध्ये अवतरले पंढरपूर

[ad_1] तानाजी काळे, लोकसत्ता इंदापूर : संतशिरोमणी तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचा विसावा असल्याने इंदापूरमध्ये रविवारी पंढरपूर अवतरले होते. भाविकांच्या गर्दीने सर्व रस्ते फुलून गेले होते. पालखीचे दर्शन घेण्यासाठी रात्री उशिरापर्यंत रांगा लागल्या होत्या. पालखीचा मुक्काम सलग दोन दिवस इंदापूर शहरात असल्याने इंदापूरकरांना वैष्णवांची, पालखी रथाच्या बैलांची आणि अश्वांची सेवा करण्याची संधी मिळाली. शहरातील प्रशासकीय इमारतीच्या…

Read More