Headlines

आषाढीनिमित्त Adah Sharma नं गायलं विठूमाऊलीचं गाणं; VIDEO पाहून चाहते मंत्रमुग्ध

[ad_1] Adah Sharma Ashadhi Ekadashi Video : आज आषाढी एकादशीनिमित्तानं पंढरपूरनगरी विठुमय झाली आहे. विठुरायाचे सावळे रुप डोळ्यात सामविण्यासाठी वारकरी लाखो संख्येने पंढरपुरात दाखल झाले आहेत. विठूरायाच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी लाखो भाविक पंढरपुरनगरीत दाखल झाले आहेत. पंधरपुरात दर्शनासाठी लांबच लांब रांगा लागल्या आहेत. प्रत्येक व्यक्ती आज एकमेकांना आषाढी एकादशीच्या शुभेच्छा देत आहेत. त्यात सगळ्यांचे आज…

Read More