Owaisi On The Kerala Story: “आपलं नशीब आहे की आपले पंतप्रधान…”; ओवेसींचा मोदींना टोला
[ad_1] Asaduddin Owaisi On The Kerala Story: ‘द केरळ स्टोरी’ या चित्रपटावरुन (The Kerala Story) देशभरामध्ये दोन गट पडलेले असतानाच एआयएमआयएम (AIMIM) चे प्रमुख आणि लोकसभा खासदार असदुद्दीन ओवेसींनी (Asaduddin Owaisi) या चित्रपटासंदर्भात पहिली प्रतिक्रिया नोंदवली आहे. ओवेसींनी पत्रकारांशी बोलताना या चित्रपटाचा प्रचार खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केल्याचा उल्लेख करत त्यांच्यावर टिकास्त्र सोडलं आहे. तसेच चित्रपटांची…