Headlines

फोटोत दिसणाऱ्या ‘या’ चिमुकल्या आहेत बॉलिवूडच्या मोठ्या स्टार, एक झोपडपट्टीत वाढली तर दुसरीनं सोडलं शिक्षण ; तुम्ही ओळखलत का?

[ad_1] मुंबई : या फोटोत दिसणार्‍या या दोन मुली कोण आहेत हे तुम्ही सांगू शकता का? या दोन्ही मुली बॉलिवूडच्या मोठ्या स्टार्स होत्या. एक वयाच्या 11व्या वर्षी तर दुसरी वयाच्या 9 व्या वर्षी अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. यातील एक मुंबईच्या झोपडपट्ट्यांमध्ये गरिबीत मोठी झाली. एवढंच नाही तर ही मुलगी 60 आणि 70 च्या दशकातील सर्वाधिक…

Read More