Headlines

बुलबुलचा ‘या’ कारणामुळे जडला अरुण लालवर जीव, स्वत: सांगितली Lovestory

[ad_1] मुंबई :  टीम इंडियाचे माजी खेळाडू अरुण लाल (Arun Lal) वयाच्या 66 व्या वर्षी दुसऱ्यांदा विवाहबंधनात अडकले आहेत. अरुण लाल यांनी त्यांच्यापेक्षा वयाने 38 वर्ष लहान असलेल्या बुलबुल साहासोबत सोमवारी म्हणजे 2 मे रोजी लग्न केलं आहे. लाल यांनी कोलकाता येथील एका हॉटेलमध्ये हे लग्न केलं. अरुण लाल आणि बुलबुलच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर…

Read More