Headlines

Ind vs Sl : अर्शदीपच्या नो बॉलवर कर्णधार Hardik Pandya संतापला, मैदानावरचा VIDEO व्हायरल

[ad_1] Ind vs Sl 2nd T20 : श्रीलंकेविरूद्ध (IND vs SL)पुण्यात पार पडलेल्या दुसऱ्या टी20 सामन्यात टीम इंडियाचा 16 धावांनी पराभव झाला.या विजयानंतर आता श्रीलंकेने मालिकेत 1-1 ने बरोबरी साधली. श्रीलंकेच्या या विजयासह टीम इंडियाच्या बॉलर्सनी टाकलेल्या नो बॉल्सची सर्वाधिक चर्चा झाली. टीम इंडियाकडून सर्वाधिक नो बॉल अर्शदीप सिंहने (Arshdeep Singh) टाकले होते.त्याने टाकलेल्या या…

Read More