Headlines

Arshad Warsi : बॉलिवूड अभिनेता अर्शद वारसीसह पत्नीला सेबीचा मोठा दणका

[ad_1] Arshad Warsi : बॉलिवूड अभिनेता अर्शद वारसीवर सेबीने कडक कारवाई केली आहे.अर्शदसह 45 युट्युबर्स शेअर पंप आणि डंप योजनेत दोषी आढळलेत. या सर्वांवर गुंतवणूकदारांची दिशाभूल करुन शेअर बाजाराचे नुकसान केल्याचा आरोप आहे. सेबीने अर्शद वारसीसह त्याची पत्नी मारिया आणि त्याचा भाऊ इक्बाल वारसी यांच्यावर कारवाई केली आहे. त्यांना एक वर्षाच्या कालावधीसाठी बाजारातील व्यवहारांमध्ये भाग…

Read More