Headlines

उमेश कोल्हे हत्याकांडप्रकरणी आणखी दोघांना अटक

[ad_1] अमरावती : येथील औषधी व्यावसायिक उमेश कोल्हे यांच्या हत्येप्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (एनआयए) पथकाने बुधवारी आणखी दोन आरोपींना अटक केली. याप्रकरणी आतापर्यंत अटक करण्यात आलेल्या आरोपींची संख्या नऊवर पोहोचली आहे. मुर्शिद अहमद अब्दुल रशीद (४१, रा. ट्रान्सपोर्ट नगर) आणि अब्दुल अरबाज अ. सलीम (२३, लालखडी), अशी आरोपींची नावे आहेत. हत्याप्रकरणी निधी संकलन करणे आणि…

Read More