Headlines

इतक्या कमी वयातच अर्जुन रामपालची मुलगी का ठरतेय ‘नॅशनल क्रश’? फोटोंवरून नजर हटेना

[ad_1] मुंबई : Bollywood अभिनेता Arjun Rampal याची मुलगी Myra Rampal अचानकच सोशल मीडियावर ट्रेंड होऊ लागली आहे. पहिल्या पत्नीपासून विभक्त असूनही अर्जुन त्याच्या मुलींसोबत मात्र खास नातं शेअर करतो. दोन्ही मुलींना तो अपेक्षित वेळ देताना दिसतो. मुलींसाठी तो वडिल कमी आणि एक मित्रच जास्त आहे.  अशा या सुपरहँडसम अर्जुनची लेक एकाएकी चर्चेत आली आहे….

Read More