Headlines

Actors Controversial Life: पत्नीसोबतच्या घटस्फोटानंतर अभिनेता 15 वर्षांनी लहान Girlfriend सोबत Leavein मध्ये

[ad_1] मुंबई : बॉलिवूडच्या झगमगणाऱ्या या विश्वामध्ये घडणारे प्रसंग आणि त्यांच्या सातत्यानं होणाऱ्या चर्चा काही कमी नाहीत. या कलाजगतामध्ये आजवर अशा बऱ्याच सेलिब्रिटींनी त्यांच्या नात्यातून प्रेमाची वेगळीच परिभाषा सर्वांसमोर आणली. काहींची नाती अपयशी ठरली, तर काहींनी नव्या नात्यांची सुरुवात करत एका नव्या आयुष्याला आपलंसं केलं. (Bollywood Actor arjun rampal Actors Controversial Life affair wedding relationship)…

Read More