मलायकाच्या प्रेमात आकंठ बुडालेला अर्जुन आईच्या प्रेमासाठी मात्र….
[ad_1] मुंबई : बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूरचं नाव नेहमीच मलायकासोबतच्या नात्यामुळे चर्चेत असतं. दोघांचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर कमालीचे व्हायरल होताना दिसतात. आता अर्जुनचा एक बालपणीचा फोटो समोर आला आहे. जो खूपच चर्चेत आहे. अर्जुन कपूरच्या बहिणीने हा फोटो पोस्ट केला आहे. चित्रपट निर्माते बोनी कपूर यांची पहिली पत्नी आणि अर्जुन कपूरची आई मोना…