Headlines

ब्रेकअपच्या चर्चांमध्ये मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचा ‘हा’ खासगी व्हिडीओ समोर

[ad_1] मुंबई : बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूर (Arjun Kapoor) आणि त्याची गर्लफ्रेंड अभिनेत्री मलायका अरोरा (Malaika Arora) यांची जोडी ही बॉलिवूडमधील लोकप्रिय जोड्यांपैकी एक आहे. हे दोघं सोशल मीडियावर सक्रिय असल्याचं दिसतं. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ते चाहत्यांच्या संपर्कात राहतात. नुकतंच अर्जुननं मलायकाच्या बिल्डिंगमध्ये असलेला त्याचा फ्लॅट विकला. त्यामुळे त्या दोघांचा ब्रेकअप…

Read More