Headlines

हीच ती साधी माणसं… अरिजित सिंगनं जे केलंय ते पाहून तुम्हीही द्याल शाबासकीची थाप

[ad_1] मुंबई : बेधुंद करण्याऱ्या आवाजानं प्रेक्षकांना वेड लावणाऱ्या गायक अरिजित सिंग यानं फार कमी वेळात बॉलिवूडमध्ये आपली जागा भक्कम केली. रिऍलिटी शो, मालिका आणि चित्रपट अशा विविध माध्यमांतून अरिजितनं त्याच्या आवजाची ताकद धाकवून दिली. अरिजित सिंग आणखी एका कारणासाठी चर्चेत आला, तो म्हणजे त्याचा साधेपणा. (Arijit singh viral photo) सध्या सोशल मीडियावर त्याचा एक…

Read More