Headlines

IND vs NZ : सामन्यानंतर मैदानातच चहल आणि कुलदीप यांच्यात वाद; Video होतोय व्हायरल

[ad_1] IND vs NZ : भारत आणि न्यूझीलंड (IND vs NZ 2nd T20) यांच्यामध्ये रविवारी टी-20 सीरिजचा दुसरा सामना खेळवला गेला. या लो-स्कोरींग सामन्यात टीम इंडियाने 6 विकेट्ने (Team India Beat New zealand) विजय मिळवला आहे. या सामन्यानंतर टीम इंडियाचा युझवेंद्र चहल (Yuzvendra Chahal), कुलदीप यादव (Kuldeep Yadav) आणि सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) यांनी एकमेकांची…

Read More