Headlines

Archana Puran Singh मदतनीस महिलेशी अशी का वागतेय; व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांचा संतप्त प्रश्न

[ad_1] मुंबई :  ‘द कपिल शर्मा शो’ (The Kapil Sharma Show) या कार्यक्रमातून खळखळून हसणारी आणि कपिलच्या प्रत्येत विनोदाला दाद देणारी अभिनेत्री अर्चना पूरण सिंग हिला आपण सर्वजण ओळखतो. बऱ्याच काळापासून अर्चना मनोरंजन जगतामध्ये सक्रिय आहे. बहुविध भूमिका साकारत ती आतापर्यंत प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.  अर्चना तिच्या मनमिळाऊ स्वभावामुळं कायमच ओळखली जाते. पण, आता मात्र…

Read More