Headlines

अरबाजचं ‘त्यांच्यावर’ अवलंबून राहणं मलायकाला खटलं, या आणि अशा अनेक कारणांमुळे घेतला घटस्फोट

[ad_1] मुंबई : बॉलिवूड कलाकार मलायका अरोरा (Malaika Arora) आणि अरबाज खान (Arbaaz Khan) यांचा २०१७ साली घटस्फोट झाला. घटस्फोटाला चार वर्षांहून अधिक काळ लोटला असला तरीही त्यांच्या नात्याची आजही चर्चा होत आहे. अरबाज खान आणि मलायका अरोरा यांच्यात नेमकं कोणत्या कारणामुळे वाद झाला. (Malaika Arora and Arbaaz Khan split divorce real reason) जो वाद…

Read More