Headlines

एआर रहमान यांनी आयोजित केलं कीर्तन! दुबईतल्या घरात ‘हरे राम, हरे कृष्ण’चा जयघोष

[ad_1] A R Rahman Hosts Kirtan at home : प्रसिद्ध बॉलीवूड गायक आणि संगीतकार ए आर रहमान यांना कोणत्याही नवीन परिचयाची गरज नाही.  ए आर रहमान यांच्या गाण्यांचे लाखो चाहते आहेत. ते नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत आहेत. तुम्हाला माहीत असेलच की, ए आर रहमान नुकताच चर्चेत आला आहे. त्यामागचं कारण त्यांची गाणी नसून…

Read More