Headlines

Smartphone Tips: कॉलिंग दरम्यान Background Sound मुळे होणाऱ्या त्रासाला वैतागला असाल तर, व्हॉइस आयसोलेशनची घ्या मदत, पाहा डिटेल्स

[ad_1] नवी दिल्ली: Background Noise:अनेकदा कॉल सुरु असतांना Background मध्ये येत असलेल्या आवाजामुळे समोरची व्यक्ती काय बोलत आहे हे नीट कळात नाही. अशात जर कॉल ऑफिसचा किंवा इतर काही महत्वाच्या कामा संदर्भात असला तर मोठी अडचण होते. तुम्हाला देखील या अडचणी येत असतील यासाठी एक भन्नाट iOS 15 फीचर देण्यात आले आहे. याला व्हॉईस आयसोलेशन…

Read More