Headlines

बाजार समित्यांच्या निवडणुकांमध्येही धरसोड

[ad_1] आसाराम लोमटे, लोकसत्ता  परभणी : स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या बाबतीत जी निर्णयातील धरसोड झाली तोच प्रकार बाजार समित्यांच्या निवडणुकीबाबतही घडला असून सर्व शेतकऱ्यांना बाजार समितीच्या निवडणुकीत मतदानाचा अधिकार बहाल केल्याची घोषणा करणाऱ्या सरकारला आपला निर्णय तडीस नेता आला नाही. राज्यातील बाजार समितीच्या निवडणुका आता जुन्याच पद्धतीने होणार आहेत. ३१ डिसेंबरअखेर निवडणुकीस पात्र असलेल्या २८१…

Read More