Headlines

दुसऱ्या बाळानंतर अनुष्का शर्मा सोडणार चित्रपटसृष्टी! अभिनेत्रीचा खुलासा

[ad_1] मुंबई : अनुष्का शर्मा आणि विराट कोहली त्यांच्या दुसऱ्या मुलाचं प्लॅनिंग करत आहेत अशी सध्या जोरदार चर्चा आहे. मात्र यावर अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. मात्र स्त्रोताकडून पुष्टी झाल्यामुळे ही बातमी व्हायरल झाली आहे. मीडिया रिपोर्ट्समध्ये असा दावा केला जात आहे की, अनुष्का गरोदरपणाच्या दुसऱ्या ट्रायमेस्टरमध्ये आहे आणि दोघंही लवकरच त्यांच्या दुसऱ्या प्रेग्नेंसीची…

Read More