Headlines

Vamika School: कोणत्या शाळेत जाणार वामिका? मुलीच्या प्रवेशासाठी परदेशातून मुंबईला येणार अनुष्का

[ad_1] Anushka Sharma will come to Mumbai : भारतीय क्रिकेटपटू विराट कोहलीचा काही दिवसांपूर्वी एक व्हिडीओ व्हायरल झाला. विराटनं हा व्हिडीओ आरसीबी (रॉयल चैलेंजर्स बंगळुरु) नं सामना जिंकल्या नंतर पत्नी अनुष्काला व्हिडीओ कॉल केला होता. या व्हिडीओ कॉलमध्ये विराट अनुष्काशी बोलल्यानंतर वामिका आणि मुलगा अकाय कोहलीसोबत मस्ती करताना दिसला. नेटकऱ्यांना विराटचा हा व्हिडीओ प्रचंड आवडला….

Read More