Headlines

‘तुझसे नाराज नहीं जिंदगी’ फेम सिंगर अनुप घोषाल यांचे निधन

[ad_1] Tujhse Naraz Nahi Zindagi Singer Anup Ghoshal Death : 1988 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘मासूम’ या चित्रपटातील ‘तुझसे नाराज नहीं जिंदगी’ हे गाणं आजही प्रेक्षकांच्या मनात आहे. आजही कोणीही हे गाणं ऐकलं तरी त्यांच्या मनाला शांती मिळते. या गाण्याला आवाज देणारे गायक अनूप घोषाल यांचे निधन झाले आहे. वयाच्या 77 व्या वर्षी अनूप घोषाल यांनी अखेरचा…

Read More