Headlines

IPL 2022: शेतकऱ्याचा मुलगा IPL मध्ये कमवतोय करोडो रुपये, गरिबीत वाढलेल्या क्रिकेटरची ‘विराट’ कहाणी

[ad_1] IPL 2022 : आयपीएलने भारतातल्या युवा खेळाडूंना एक व्यासपीठ दिलं आहे, जिथं या खेळाडूंना आपली क्षमता सिद्ध करण्याची संधी मिळतेय. आयपीएलच्या यंदाच्या हंगामात अनेक युवा खेळाडूंनी आपली छाप उमटवली आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा खेळाडू अनुज रावत (Anuj Rawat) यापैकीच एक खेळाडू. शेतकरी कुटुंबातून आलेला अनुज आज विराट कोहली (Virat Kohli) आणि फाफ डू प्लेसिससारख्या…

Read More